रामदास आठवले झाले शोलेचे गब्बर आणि म्हणाले...

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या कार्यक्रमात गब्बरचे संवाद आपल्या स्टाईलमध्ये असे काही फेकले की, दर्शक हसून हसून घायाळ झाले.

Updated: Nov 19, 2015, 10:46 PM IST
रामदास आठवले झाले शोलेचे गब्बर आणि म्हणाले... title=

मुंबई : रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या कार्यक्रमात गब्बरचे संवाद आपल्या स्टाईलमध्ये असे काही फेकले की, दर्शक हसून हसून घायाळ झाले.

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

रामदास आठवले यांचे संवाद अंगावर घेत होते, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यामुळे कार्यक्रमात आणखीनच रंगत आली. निलेश साबळे यांनी यावेळी धमाल उडवून दिली आहे.

रामदास आठवले यांनी शोलेच्या संवादांचा आधार घेत अनेकांना इशारा दिला आहे, आपल्या त्याच त्या स्टाईलमध्ये पाहा काय म्हणाले रामदास आठवले..

व्हिडीओ :  रामदास आठवले झाले शोलेचे गब्बर    

           

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.