रवीना टंडन काय म्हणाली, 'चला हवा येऊ द्या'विषयी

तर रवीना टंडन या कार्यक्रमाविषयी काय म्हणाली हे या व्हिडीओत पाहा.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 23, 2017, 11:51 AM IST

मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन, 'चला हवा येऊ द्या'मध्ये आली होती, तेव्हा तिने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाविषयी आपलं मत मांडलं, तेव्हा रवीना चला हवा येऊ द्या या आपल्या आवडत्या कार्यक्रमाविषयी काय म्हणाली हे ऐकून घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतील. तर रवीना टंडन या कार्यक्रमाविषयी  काय म्हणाली हे या व्हिडीओत पाहा...