दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते बिग बी... कोणी नाही ओळखले

बॉलिवूडचे महानायक यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं वेडे असतात... त्याच्या चित्रपटाचा एक डायलॉग आहे. जहां खड़े होते हैं लाइन वहीसे शुरू हो जाती है. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे फिरत होते पण कोणी त्यांना ओळखलं नाही. 

Updated: Mar 12, 2016, 07:54 PM IST
दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते बिग बी... कोणी नाही ओळखले title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं वेडे असतात... त्याच्या चित्रपटाचा एक डायलॉग आहे. जहां खड़े होते हैं लाइन वहीसे शुरू हो जाती है. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे फिरत होते पण कोणी त्यांना ओळखलं नाही. 

बिग बी यांनी आपला आगामी चित्रपट तीनचा मेकअप केला होता आणि केसांचा कलरही बदलला होता आणि तोंडला मास्क लावून ते फिरत होते. अशा अवतारात त्यांना कोणी इमॅजिन केले नव्हते. त्यामुळे ते लोकांच्या समोरून गेले तरी ते बिग बी आहेत, हे कोणी ओळखले नाही. 

ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.