'दिलवाले' ट्विट समीक्षा

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा नवीन सिनेमा 'दिलवाले'मध्ये रुपेरी पडद्यावरील पुन्हा हिट जोडी दिसत आहे. शाहरुख खान आणि काजोल. त्यांच्यासोबत वरुण धवन आणि क्रिती सॅनोन ही जोडी आहे. हा सिनेमाचा एक डॉयलॉग आहे. 'दिल हर किसी को पास होता है, लेकिन सब दिलवाले नही होते'

Updated: Dec 18, 2015, 11:49 AM IST
 'दिलवाले' ट्विट समीक्षा  title=

नवी दिल्ली : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा नवीन सिनेमा 'दिलवाले'मध्ये रुपेरी पडद्यावरील पुन्हा हिट जोडी दिसत आहे. शाहरुख खान आणि काजोल. त्यांच्यासोबत वरुण धवन आणि क्रिती सॅनोन ही जोडी आहे. हा सिनेमाचा एक डॉयलॉग आहे. 'दिल हर किसी को पास होता है, लेकिन सब दिलवाले नही होते'

ट्विट समीक्षा

Nonetheless, here’s taking you through the tweet review of the film.

Ritika Handoo of Zeenews.com is watching the film right now.

Here’s taking a look at the quick review:

Manma Emotion rocks in #Dilwale

Drastic change in Shah Rukh Khan's character #Dilwale