'स्टाईल'मधील साहिल खान आता कसा दिसतोय पाहा

१५ वर्षांपूर्वी कॉमेडी फिल्म स्टाईलमध्ये शर्मन जोशीसोबत दिसलेला साहिल खान तुम्हाला आठवतो का? साहिल या फिल्मचा सिक्वेल एक्सक्यूज मीमध्ये ही दिसला होता. 

Updated: Jul 24, 2016, 03:19 PM IST
'स्टाईल'मधील साहिल खान आता कसा दिसतोय पाहा title=

मुंबई : १५ वर्षांपूर्वी कॉमेडी फिल्म स्टाईलमध्ये शर्मन जोशीसोबत दिसलेला साहिल खान तुम्हाला आठवतो का? साहिल या फिल्मचा सिक्वेल एक्सक्यूज मीमध्ये ही दिसला होता. 

याशिवाय डबल क्रॉस, अल्लादीन, राम, द ग्रेट खली या सिनेमांतही त्याने काम केले होते. सध्या हा अॅक्टर रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र त्यानंतरही त्याने फिटनेस कायम राखलाय. 

नुकताच इरफान मदारीच्या स्क्रीनिंगच्या वेळेस दिसला. त्याला पाहून १५ वर्षांमध्ये त्यांच्यात फारसा बदल झालेला नाहीच असेच वाटेल.