मुलगा तैमुरसोबत शुटींग करणार सैफ अली खान

२० डिसेंबरला सैफ अली खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने मुलाला जन्म दिला. 'तैमूर' असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं. सैफ आता जानेवारीमध्ये त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये पत्नी करीना आणि तैमुरला सोबत घेऊन जाऊ इच्छितो.

Updated: Dec 27, 2016, 10:17 PM IST
मुलगा तैमुरसोबत शुटींग करणार सैफ अली खान title=

मुंबई : २० डिसेंबरला सैफ अली खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने मुलाला जन्म दिला. 'तैमूर' असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं. सैफ आता जानेवारीमध्ये त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये पत्नी करीना आणि तैमुरला सोबत घेऊन जाऊ इच्छितो.

सिनेमाच्या क्लायमेक्स शूटसाठी सैफ पुढच्या महिन्यात युरोपमध्ये जाणार आहे. सैफ तैमूरला सोडून नाही जाऊ इच्छित. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

शेफ सिनेमा हा हॉलिवूडच्या 'शेफ' सिनेमाचा रीमेक आहे. या सिनेमात सैफ शेफच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा १४ जुलैला रिलीज होणार आहे.