पुनम पांडे, सनी लिऑनी नंतर आता सोशल मीडियावर हिची चर्चा

Last Updated: Thursday, February 16, 2017 - 23:25
पुनम पांडे, सनी लिऑनी नंतर आता सोशल मीडियावर हिची चर्चा

मुंबई : पूनम पांडे पासून ते सनी लिओनीपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पण आता नवा चेहरा सोशल मीडियावर झळकू लागला आहे. साक्षी चोपडा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. साक्षी ही प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'रामायण'चे निर्माते रामानंद सागर यांची नात आहे.

साक्षी तिच्या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. साक्षीच्या लेटेस्ट इंस्टाग्राम फोटोमध्ये ती बिकिनी अवतारात दिसत आहे. इंस्टाग्रामवर साक्षी खूपच प्रसिद्ध आहे. २ लाखाहून अधिक लोकं तिला फॉलो करतात. ती एक गायिका देखील आहे.

First Published: Thursday, February 16, 2017 - 23:25
comments powered by Disqus