झिंगाट, शांताबाईच्या गाण्यावर सलमानचा ठेका

सलमानने धरला मराठमोळा ठेका

Updated: Jun 30, 2016, 10:05 PM IST
झिंगाट, शांताबाईच्या गाण्यावर सलमानचा ठेका    title=

मुंबई : सलमान खानने चला हवा येऊ द्या सेटवर कलाकारांच्या विनंतीवरून झिंगाट आणि शांताबाई या गाण्यावर अगदी मराठमोळा ठेकाही धरला.

पाहा सलमानचा सैराट डान्स.