संजूबाबा आणि सल्लूचा दारूपार्टीचा व्हिडीओ लिक

सलमान खान आणि संजय दत्त यांच्यात दारूपार्टी.

Updated: Feb 26, 2016, 05:38 PM IST

मुंबई : अभिनेता संजय दत्त याची तुरूंगातून सुटका झाल्यानंतर, त्याचा जवळचा मित्र सलमान खान आणि संजय दत्त यांच्यात दारूपार्टी झाली, या दारूपार्टीचा व्हिडीओ लिक झाला आहे. 

संजय दत्त आणि सलमान खान यांनी कोण-कोणत्या विषयावर काय गप्पा केल्य़ा हा चर्चेचा विषय झाला आहे. तेव्हा तुम्हीच या व्हिडीओत पाहा संजूबाबा आणि सल्लू सारख्या दिसणाऱ्या या अभिनेत्यांनी नक्की काय गप्पा केल्या.