संजय लोंढे, भाऊ कदम (शांतबाई)चा धमाल डान्स

चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात शांताबाई गाण्याचे लेखक आणि संगीतकार संजय लोंढे यांनी हजेरी लावली.

Updated: Jan 7, 2016, 06:22 PM IST
संजय लोंढे, भाऊ कदम (शांतबाई)चा धमाल डान्स title=

मुंबई : चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात शांताबाई गाण्याचे लेखक आणि संगीतकार संजय लोंढे यांनी हजेरी लावली.

(व्हि़डीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

यावेळेस शांताबाई म्हणून ओळख प्राप्त झालेल्या भाऊ कदम यांनी संजय लोंढे यांचं अनोखं स्वागत केलं.

संजय लोंढे यांच्यामुळेच मला शांताबाई म्हणून ओळख मिळाली, असे गौरवोद्गार अभिनेता भाऊ कदम यांनी संजय लोंढे यांच्याविषयी काढले. 

या कार्यक्रमात संजय लोंढे आणि भाऊ कदम यांनी शांताबाई गाण्यावर धमाल नृत्य केलं, याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.