शाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं

25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये शाहरुखनं रोमॅन्टिक हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळ्या भूमिका केल्या.

Updated: Mar 5, 2016, 05:56 PM IST
शाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं title=

मुंबई: 25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये शाहरुखनं रोमॅन्टिक हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळ्या भूमिका केल्या. पण शाहरुखचा मुलगा आर्यन खान मात्र वडलांपेक्षा भारी ठरला आहे. 

स्टंट करतानाचा एक व्हिडिओ आर्यन खाननं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जमिनीवर डोकं ठेवून स्टंट करतानाचा हा व्हिडिओ आहे.  तायक्वांडो आणि इतर दुसऱ्या मार्शल आर्ट्सचं शाहरुखचा मुलगा ट्रेनिंग घेतो, त्याचेही काही फोटो आर्यननं याआधीच शेअर केले होते. 

शाहरुखच्या मुलाची स्टंटबाजी