पाहा, सैराटचे कोणत्या वेळेत, कोणत्या सिनेमागृहात

पाहा, सैराटचे शो कोणत्या सिनेमागृहात आहेत.

Updated: Apr 29, 2016, 03:14 PM IST
पाहा, सैराटचे कोणत्या वेळेत, कोणत्या सिनेमागृहात title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. पण हा सिनेमा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात कुठे दाखवला जाणार आहे, हे तुम्हाला एका क्लिकवर पाहाता येणार आहे.

खालील लिंकवर क्लिक करा आणि पाहा पुढील चार दिवसात सैराट नेमका कुठे कुठे आणि कोणत्या वेळेत दाखवला जाणार आहे. इथं क्लिक करा.