व्हिडिओ :'इश्कॉलिक' सोनाक्षीचं बनली रॅपर!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता गायिका बनलीय... तिच्या आवाजातलं पहिलं वहिलं रॅप साँग नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Updated: Dec 24, 2015, 10:06 AM IST
व्हिडिओ :'इश्कॉलिक' सोनाक्षीचं बनली रॅपर! title=

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता गायिका बनलीय... तिच्या आवाजातलं पहिलं वहिलं रॅप साँग नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

'मिट ब्रॉस'नं कम्पोझ केलेल्या 'आज मूड इश्कॉलिक है' या गाण्यात सोनाक्षी आपल्या बॉयफ्रेंडला किडनॅप करताना दिसतेय.