VIDEO : चिमुकल्या अबरामची पप्पांसोबत 'वॉटर फाईट' वायरल

'आयपीएल'मध्ये प्रेक्षकांना जितकं आकर्षण क्रिकेटचं आहे... तितकंच लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात चिमुकला अबरामही यशस्वी ठरतोय. 

Updated: May 5, 2016, 04:43 PM IST
VIDEO : चिमुकल्या अबरामची पप्पांसोबत 'वॉटर फाईट' वायरल title=

मुंबई : 'आयपीएल'मध्ये प्रेक्षकांना जितकं आकर्षण क्रिकेटचं आहे... तितकंच लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात चिमुकला अबरामही यशस्वी ठरतोय. 

अभिनेता शाहरुखचा चिमुरडा अबराम नुकताच आपल्या पप्पांसोबत मैदानात मजा-मस्ती करताना दिसला. या बाप-लेकाचा पाण्याचा खेळ सुरू होता. तोंडात पाणी घेऊन एकमेकांच्या अंगावर ते पाणी फेकण्याचा त्यांचा गेम अबरामला खूपच आवडलेला दिसतोय.