स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं.

Updated: Mar 23, 2016, 08:43 PM IST

मुंबई : स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं, स्पाईस जेटच्या स्टाफ आणि सुंदरींनी या वेळी काही गाण्यांवर ठेका धरला. पाहा....