बाजीराव-मस्तानीच्या गाण्यावर स्पृहा जोशीचा डान्स

बाजारीव मस्तानी या सिनेमाचं ऑफिशियल साँग गाणारे गणेश चंदनशिवे हे चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Updated: Jul 24, 2016, 08:16 PM IST

मुंबई : बाजारीव मस्तानी या सिनेमाचं ऑफिशियल साँग गाणारे गणेश चंदनशिवे हे चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी नभातुनी आली अप्सरा हे गाणं गायलं. नभातुनी आली अप्सरा, अशी सुंदरा, साज सजवून, हे टायटल गणेश चंदनशिवे यांनी गायलं, यावर स्पृहा जोशीने ताल धरला. पाहा हे अनोखं कॉम्बिनेशन...