'वन नाईट स्टँड'मध्ये सनी लिओनने सर्व सीमा पार केल्या

 सनी लिओन आणि तनुज विरवाणी यांचा वन नाईट स्टँड चित्रपटातील 'इज्जत'चा व्हिडीओ यू-ट्यूबवर आला आहे.

Updated: Apr 7, 2016, 02:39 PM IST

मुंबई : सनी लिओन आणि तनुज विरवाणी यांचा वन नाईट स्टँड चित्रपटातील 'इज्जत'चा व्हिडीओ यू-ट्यूबवर आला आहे. 

या गाण्यातील सर्वच चित्रिकरण हे प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आलंय आहे, हे मादक चित्रिकरण करताना सर्वच सीमा पार केल्या आहेत.

सनी लिओन आणि तुमजचे दिलेले काही इन्टीमेट सीन अधिकच हॉट आहेत.हे गाणं अर्जित सिंगने गायलंय.