video : 'डीजे वाला बाबू'ला टक्कर देतोय 'ठेला वाला बाबू'

'डीजे वाला बाबू' हे गाणं काही दिवसांपूर्वी हिट झालं होतं. तरुणाईचं आकर्षण ठेरलेल्या या गाण्याला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर आता 'ठेला वाला बाबू' हे गाणं व्हायरल झालं आहे. या गाण्याला सोशल मीडियातून चांगलीच पंसदी मिळत आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 8, 2016, 02:08 PM IST
video : 'डीजे वाला बाबू'ला टक्कर देतोय 'ठेला वाला बाबू'  title=

मुंबई : 'डीजे वाला बाबू' हे गाणं काही दिवसांपूर्वी हिट झालं होतं. तरुणाईचं आकर्षण ठेरलेल्या या गाण्याला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर आता 'ठेला वाला बाबू' हे गाणं व्हायरल झालं आहे. या गाण्याला सोशल मीडियातून चांगलीच पंसदी मिळत आहे. 

पाहा व्हिडिओ