हॉलीवूडची कॉपी करूनही पडले हे बॉलीवूड चित्रपट

बॉलीवूडचे अनेक चित्रपट हे हॉलीवूड चित्रपटाची प्रेरणा घेऊन बनवलेले असतात.

Updated: Dec 9, 2016, 08:11 PM IST
हॉलीवूडची कॉपी करूनही पडले हे बॉलीवूड चित्रपट title=

मुंबई : बॉलीवूडचे अनेक चित्रपट हे हॉलीवूड चित्रपटाची प्रेरणा घेऊन बनवलेले असतात. बॉलीवूडच्या या चित्रपटांमध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी कॉपी केलेल्या असतात. हॉलीवूडमध्ये सूपरहिट ठरलेले अनेक चित्रपट करण्याचा अट्टाहास बॉलीवूडमध्ये केले जातात, पण बहुतेक वेळा हे प्रयत्न फसतात आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटतो.

अशाच हॉलीवूडची कॉपी केलेल्या काही पडलेल्या चित्रपटांवर या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्यं करण्यात आलं आहे.