'ती सध्या काय करते'चा दुसरा टीझर रिलीज

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा आगामी ती सध्या काय करते या सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज झालाय. 

Updated: Dec 9, 2016, 03:07 PM IST
'ती सध्या काय करते'चा दुसरा टीझर रिलीज title=

मुंबई : दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा आगामी ती सध्या काय करते या सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज झालाय. 

या सिनेमात अंकुश चौधरी, तयांची यांच्या भूमिका आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतायत.

पहिल्या प्रेमाची गोष्टच काही निराळी असते. याच प्रेमाची गोष्ट सांगणारा असा हा सिनेमा आहे. पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.