चला हवा येऊ द्यामध्ये 'ती सध्या काय करते'ची टीम

सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या सिनेमाची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमने यावेळी दुनियादारीमधील सीन्स नव्याने सादर केला. 

Updated: Dec 31, 2016, 05:01 PM IST
चला हवा येऊ द्यामध्ये 'ती सध्या काय करते'ची टीम title=

मुंबई : सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या सिनेमाची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमने यावेळी दुनियादारीमधील सीन्स नव्याने सादर केला.