मला पटवित आहेत दोन हिरो- आलिया भट

अफेयर्स विषयी आलिया एकदम बिनधास्त बोलते. सध्या वरूण धवन आणि अर्जुन कपूर हे दोघेही मला पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे किती पुढे जाईल हे कोणालाच नाही माहित.

Updated: Aug 26, 2014, 08:39 PM IST
मला पटवित आहेत दोन हिरो- आलिया भट

नवी दिल्ली: अफेयर्स विषयी आलिया एकदम बिनधास्त बोलते. सध्या वरूण धवन आणि अर्जुन कपूर हे दोघेही मला पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे किती पुढे जाईल हे कोणालाच नाही माहित.

आलिया म्हणते कि, ती करनसोबत प्रत्येक गोष्टीवर बोलते. तिच्या रिलेशनशिप विषयीही ती करनशी सल्ला घेते. आलियाच्या मते तिचे पिता महेश भट्ट यांना वाटतं की तिच्यासाठी कोणताही मुलगा परफेक्ट नाही.

मी कोणताही चित्रपट करण्यापूर्वी वडील महेश भट्ट यांना नाही तर करन जोहरला विचारते असं बॉलिवूडची बिंदास गर्ल आलिया भट्टने स्पष्ट केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.