वास्तवमधील नम्रता शिरोडकर पाहा कशी दिसतेय...

जर तुम्ही वास्तव, अस्तित्व हे सिनेमे पाहिले असतील तर तुम्हाला नम्रता शिरोडकरचा चेहरा नक्कीच आठवत असेल. मात्र आता ती अजूनही छान दिसतेय. 

Updated: Aug 1, 2016, 11:55 AM IST
वास्तवमधील नम्रता शिरोडकर पाहा कशी दिसतेय... title=

मुंबई : जर तुम्ही वास्तव, अस्तित्व हे सिनेमे पाहिले असतील तर तुम्हाला नम्रता शिरोडकरचा चेहरा नक्कीच आठवत असेल. मात्र आता ती अजूनही छान दिसतेय. 

मिस इंडिया झालेली नम्रता साऊथचा सुपरस्टार महेश बाबू यांच्याशी २००५मध्ये लग्न केल्यानंतर लाईम लाईटपासून दूर गेली.

दोन मुलांची आई झालेली नम्रता सध्या हैदराबादमध्ये असते.