व्हिडिओ : कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्याचा फ्लाईंग किस व्हायरल

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्या राय बच्चन जलवा दाखवतेय... तिच्यासोबत तिची चिमुकल्या आराध्याही 'कान्स'चा जवळून अनुभव घेतेय. 

Updated: May 21, 2017, 07:40 PM IST
व्हिडिओ : कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्याचा फ्लाईंग किस व्हायरल title=

मुंबई : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्या राय बच्चन जलवा दाखवतेय... तिच्यासोबत तिची चिमुकल्या आराध्याही 'कान्स'चा जवळून अनुभव घेतेय. 

कान्सच्या रेड कार्पेटवर प्रवेश करण्याआधी ऐश्वर्याला आराध्याला गाडीत आपल्या सहकाऱ्यांसोबत सोडून जाताना दिसते... यावेळी, आराध्याला फ्लाईंग देतानाचा ऐश्वर्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.