VIDEO : विराटच्या आठवणींत बुडालेल्या अनुष्काचं हे गाणं!

सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीला भेटण्यासाठी श्रीलंकेला जाऊ शकत नाही. कारण बीसीसीआयनं यावेळी खेळाडुंना आपल्या गर्लफ्रेंडला दौऱ्यावर घेऊन येण्यासाठी परवानगी नाकारलीय. अशावेळी अनुष्काला मात्र विराटची खूप आठवण येतेय.

Updated: Aug 22, 2015, 03:52 PM IST
VIDEO : विराटच्या आठवणींत बुडालेल्या अनुष्काचं हे गाणं! title=

नवी दिल्ली : सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीला भेटण्यासाठी श्रीलंकेला जाऊ शकत नाही. कारण बीसीसीआयनं यावेळी खेळाडुंना आपल्या गर्लफ्रेंडला दौऱ्यावर घेऊन येण्यासाठी परवानगी नाकारलीय. अशावेळी अनुष्काला मात्र विराटची खूप आठवण येतेय.

त्यासाठीच की काय आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी अनुष्कानं ट्विटरची मदत घेतलीय. एक गाणं गाऊन त्यातून आपल्या भावना तिनं व्यक्त केल्यात. 

यात अनुष्काचा अंदाज जरा वेगळाच दिसतोय... पाहा, हाच व्हिडिओ 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.