VIDEO : 'चला हवा...'च्या सेटवर धुमधडाका!

'चला हवा येऊ द्या'चा 'धुमधडाक्या'नं प्रेक्षकांना खो-खो हसायला भाग पाडलं.

Updated: Dec 18, 2015, 11:24 PM IST

 

 आणखी VIDEO : सागर कारंडे बनलाय 'थ्रीडी'ची मिनल

सांगली : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा द्या'ची टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे... नुकतीच ही टीम सांगलीमध्ये दाखल झालीय.

यावेळी, 'चला हवा येऊ द्या'चा 'धुमधडाक्या'नं प्रेक्षकांना खो-खो हसायला भाग पाडलं.