व्हिडिओ : श्रृतीचं 'जोगनियाँ' भलतंच फॉर्मात!

‘तेवर’ या सिनेमातलं श्रृती हसननं गायलेलं ‘जोगनिया’ हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आहे. यूट्यूबवर हे गाणं आत्तापर्यंत १.९२ लाखांहून जास्त लोकांनी पाहिलंय.

Updated: Dec 16, 2014, 09:29 AM IST
व्हिडिओ : श्रृतीचं 'जोगनियाँ' भलतंच फॉर्मात! title=

मुंबई : ‘तेवर’ या सिनेमातलं श्रृती हसननं गायलेलं ‘जोगनिया’ हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आहे. यूट्यूबवर हे गाणं आत्तापर्यंत १.९२ लाखांहून जास्त लोकांनी पाहिलंय.

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर यांचा अभिनय असलेला ‘तेवर’ हा सिनेमा येत्या वर्षात ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. झालाय. 

सारिका आणि कमल हसन यांची मुलगी श्रृती हीनं २००९ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यापूर्वी तिचं ‘कोलावरी डी’ हे गाणंही भलतंच फॉर्मात होतं.   

व्हिडिओ पाहा :-
 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.