VIDEO : 'कहानियाँ' गाण्यात दिसतेय ऐश्वर्याची धडपड आणि मेहनत!

प्रेक्षकांना दीर्घकाळ प्रतिक्षा करायला लावल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'जज्बा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहितच झालं असेल.

Updated: Sep 19, 2015, 11:29 PM IST
VIDEO : 'कहानियाँ' गाण्यात दिसतेय ऐश्वर्याची धडपड आणि मेहनत! title=

मुंबई : प्रेक्षकांना दीर्घकाळ प्रतिक्षा करायला लावल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'जज्बा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहितच झालं असेल. याच सिनेमाचं एक नवं कोरं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलंय. 

'कहानियाँ' या गाण्यातून एक परफेक्ट मॉमच्या भूमिकेत शिरलेली ऐश्वर्या पाहायला मिळतेय. 'जज्बा' या सिनेमातील याआधी प्रदर्शित झालेलं 'बन्दया' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. 

'जज्बा'मध्ये पहिल्यांदा ऐश हाय अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे. 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.