VIDEO : अमिताभ नातीला विचारतायत 'क्यू रे'

'TE3N' या चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: May 27, 2016, 03:26 PM IST
VIDEO : अमिताभ नातीला विचारतायत 'क्यू रे' title=

मुंबई : 'TE3N' या चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

'क्यू रे' या गाण्याता एका म्हाताऱ्या आजोबाचा हताशपणा अमिताभ यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय.

या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबतच विद्या बालन, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत रिभू दासगुप्ता...