व्हिडिओ: सईची घायाळ करणारी अदा, नवं गाणं रिलीज

मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर... सईचा नवा चित्रपट येतोय... 'तू हि रे'...

Updated: Aug 5, 2015, 05:03 PM IST
व्हिडिओ: सईची घायाळ करणारी अदा, नवं गाणं रिलीज title=

मुंबई: मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर... सईचा नवा चित्रपट येतोय... 'तू हि रे'...

स्वप्नील जोशीसोबतच्या या चित्रपटातील 'सुंदरा असावी कशी, अप्सरा जशी' हे गाणं नुकतंच रिलीज झालंय. या गाण्यात सईचा घायाळ करणाऱ्या अदा आपल्याला दिसतील.

शशांक पवारचं संगीत असलेलं हे गाणं आदर्श शिंदेनं गायलेलं आहे. एकदा हे गाणं ऐकाच... 

पाहा सईचं संपूर्ण गाणं- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.