VIDEO : 'बलात्कार' कमेंटवर माफी मागणार? पाहा, सलमानची प्रतिक्रिया...

सलमाननं केलेल्या 'बलात्कार' कमेंटवर त्याचे वडील सलीम खान यांनीही माफी मागितली... पण, सलमानला आपल्या या कमेंटबद्दल काय वाटतंय...

Updated: Jun 23, 2016, 08:37 PM IST
VIDEO : 'बलात्कार' कमेंटवर माफी मागणार? पाहा, सलमानची प्रतिक्रिया...  title=

मुंबई : सलमाननं केलेल्या 'बलात्कार' कमेंटवर त्याचे वडील सलीम खान यांनीही माफी मागितली... पण, सलमानला आपल्या या कमेंटबद्दल काय वाटतंय...

हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही पत्रकारांनी... 'आयफा' अॅवॉर्ड सोहळ्यासाठी माद्रीदला निघालेल्या सलमानला हा प्रश्न मीडियानं विचारला... तेव्हा पाहा काय होती त्याची प्रतिक्रिया... तुम्हीच पाहा...