VIDEO : वैभवनं वाजवली सगळ्यांच्याच दिलाची घंटी!

'चला हवा येऊ द्या'ची टीम आता दाखल झालीय कोकणात... आणि कणकवलीत झालेल्या या कार्यक्रमात सहभागी झाली ती 'माझे पती सौभाग्यवती' कार्यक्रमाचे कलाकार.... 

Updated: Jan 9, 2016, 09:13 AM IST
VIDEO : वैभवनं वाजवली सगळ्यांच्याच दिलाची घंटी! title=

कणकवली : 'चला हवा येऊ द्या'ची टीम आता दाखल झालीय कोकणात... आणि कणकवलीत झालेल्या या कार्यक्रमात सहभागी झाली ती 'माझे पती सौभाग्यवती' कार्यक्रमाचे कलाकार.... 

यावेळी, 'सौभाग्यवती' बनवलेल्या वैभव मांगलेनं सगळ्यांच्याच दिलाची घंटी वाजवली... कशी ती पाहा...