सनी लिओनने का मागितला, त्यांच्याकडून एचआयव्ही टेस्ट रिपोर्ट?

Last Updated: Monday, August 18, 2014 - 16:40
सनी लिओनने का मागितला, त्यांच्याकडून एचआयव्ही टेस्ट रिपोर्ट?

मुंबई : अभिनेत्री आणि या आधीची पोर्न स्टार सनी लिओन नेहमीच चर्चेत असते. 

मात्र यावेळी मुंबईतील एका न्यूज पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सनी लिओन जेव्हा एखादा चित्रपट साईन करते, तेव्हा ती काही अटी ठेवते, सनी लिओन काय तर अनेक कलाकार काही अटी ठेवत असतात. सनी लिओनने ठेवलेली अट मात्र काहीशी आश्चर्यकारक आहे.

मुंबईतील एका न्यूज पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार सनी लिओनने आपल्या कलाकारांची एचआयव्ही टेस्टचा रिपोर्टची मागणी केली होती.

मात्र या न्यूज पेपरने जेव्हा सनीचा पती डेनियल वेबरला याविषयी विचारलं, तेव्हा डेनियलने याचा नकार दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Monday, August 18, 2014 - 16:40
comments powered by Disqus