थिएटरमध्येही प्रेक्षकांचा झिंगाट डान्स

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा शुक्रवारी राज्यभरात प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

Updated: Apr 30, 2016, 08:39 AM IST
थिएटरमध्येही प्रेक्षकांचा झिंगाट डान्स title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा शुक्रवारी राज्यभरात प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

 पहिल्याच दिवशी सर्व शो हाऊसफुल्ल होते. अनेकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोला पसंती दर्शवली. या वीकेंडसाठी अनेक तिकीटांची विक्री आधीच झालीये.

झिंगाट या गाण्याने प्रेक्षकांना आधीच वेड लावलं. सिनेमा सुरु असताना थिएटरमध्येही लोकांनी या गाण्यावर ठेका धरला. 

पाहा त्याचा व्हिडीओ