अनोळखी स्त्री पुरूषांना का आवडते सेक्ससाठी?

Last Updated: Wednesday, March 14, 2012 - 17:23

www.24taas.com, पॅरिस

 

फ्रांसमध्ये संशोधकांनी एक नवा शोध लावला आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की, पुरूष अनोळखी स्त्रीसोबत सेक्स करण्यासाठी अधिक आवड ठेवतात. फ्रांसमधील डेली स्टारचा मते नुकत्याच केलेल्या या संशोधनानुसार संशोधक या निष्कर्षावर पोहचले आहेत की, जर का एखादी सुंदर महिला पुरूषा समोर सेक्स करण्याचा प्रस्ताव ठेवला असता, ते लगेचच त्यासाठी तयार होतात.

 

सर्व्हेत दिसून आलं आहे की, ८३ टक्के पुरूष हे सुंदर असणाऱ्या महिलांसोबत सेक्स करण्यासाठी लगेचच तयार होतात. पण काही पुरूष लगेचच तयार न होता, काही वेळ घेतात आणि त्यानंतरच सेक्ससाठी तयार होतात.

 

सुंदर महिलाशिवाय जर का कोणत्याही स्त्रीसोबत पुरूषाला सेक्स करण्यासाठी विचारले असता, जवळजवळ ६० टक्के पुरूषच त्यासाठी तयार होतात, तर ८० टक्के असे पुरुष आहेत जे की, सेक्स करण्यापूर्वी दारू पितात, आणि त्यानंतर सेक्स करतात.

 

पण हेच स्त्रियांच्या बाबतीत पाहिलत तर यात जमीन आस्मानचा फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजेच एखाद्या अनोळखी पुरूषासोबत स्त्रीला सेक्सबाबत विचारले असता, त्या तयार नसतात. म्हणजेच त्या मानाने पुरूष हे जास्तच उतावळे असतात.

 

 

 

 

 First Published: Wednesday, March 14, 2012 - 17:23


comments powered by Disqus