पुरूषांपेक्षा महिला पाहतात जास्त 'पॉर्न फिल्म'

Last Updated: Thursday, July 5, 2012 - 16:33

www.24taas.com

 

ब्ल्यू फिल्म पाहण्याने फक्त पुरूषच उत्तेजित होत नाहीत. तर महिलाही बेडरूममध्ये आपल्या पार्टनरसोबत सेक्समध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी पॉर्न फिल्म पाहतात. एका सर्वेक्षणानुसार ९० टक्के महिलाचं मानणं आहे की, त्या पॉर्न फिल्म पाहून उत्तेजित होतात. एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे, आपली सेक्स लाईफ नेहमीच चांगली असावी अशी महिलांची इच्छा असते. त्यामुळे महिलांना पॉर्न फिल्म पाहणं फारच आवडतं. महिला या आठवड्यातून जवळजवळ पाचवेळा पॉर्न फिल्म पाहतात.

 

त्यातून त्यांना आपल्या सेक्स लाईफमध्ये जास्त आनंद मिळतो. असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला या ऑनलाईन पॉर्न फिल्म पाहणं पसंत करतात. बऱ्याचदा महिला या आपल्या कामामधून वेळ काढून अशा फिल्म पाहणं पसंत करतात. प्रत्येकी १० महिलांचं असं म्हणणं आहे की, त्यांना अशा फिल्म पाहणं फारच आवडतं, तर काही महिलाचं म्हणणं असं आहे की, या फिल्ममुळे त्या जास्तच उत्तेजित होतात. तर आपल्या पार्टनरसोबत आपणही जास्त उत्तेजित होण्यासाठी या फिल्म पाहत असल्याचे काही महिलांनी मान्य केलं आहे.

 

महिला आपल्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी पॉर्न फिल्म पाहत असल्याचे मान्य करतात. पुरूष महिलांपेक्षा जास्त उत्तेजित होतात.. महिलांमध्ये उत्तेजना कमी असते असे मानले जाते. मात्र त्यामुळेच महिला आपल्या उत्तेजना वाढविण्यासाठी पॉर्न फिल्म पाहून संभोगाची तयारी करतात. तर महिलाप्रमाणे पूरूषही पॉर्न फिल्म पाहतात... आणि त्यातून त्यांना जास्त आनंद मिळतो. महिला या आठवड्यातून जवळजवळ पाचवेळा पॉर्न फिल्म पाहतात. त्यामुळे महिला या पुरूषांपेक्षाही जास्तवेळा पॉर्न फिल्म पाहतात.

 

 

 First Published: Thursday, July 5, 2012 - 16:33


comments powered by Disqus