महिलांना तुफानी सेक्स का आवडतं?

Last Updated: Tuesday, May 29, 2012 - 17:15

 www.24taas.com

 

प्रत्येकाला वाटतं... आपण जास्त वर्ष जगावं... ही चांगलीच गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा जर आपल्याला दिर्घायुषी व्हायचं असेल तर तुम्हांला तुफानी सेक्स म्हणजेच योग्य पद्धतीने सेक्स करणं गरजेचं आहे. ही गोष्ट खरी आहे की, जर तुम्ही तुफानी आणि तना मनापासून सेक्स केलंत तर तुमचं आयुष्य हे जवळजवळ १० वर्षाने वाढतं.

 

तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण हा चागंल सेक्स करणं पसंत करतो, पण काही कारणास्तव ते शक्य होत नाही. आणि हवं तसं सेक्स करणं जमतं नाही. त्यामुळे तुम्ही संतुष्ट होत नाही. मात्र जर का आपण तुफानी सेक्स, केलंत तर मात्र तुमच्या आयुष्यात वाढ होऊ शकते.

 

महिलांना तुफानी सेक्स  ठरतो फायदेशीर :

 

सेक्स करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्या.

ज्या महिला आठवड्यातून फक्त दोनदा सेक्स करतात त्यांचं आयुष्य चागलं असतं. मात्र ज्या महिला आठवड्यातून चार ते पाच वेळा सेक्स करतात त्या शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त नसतात. त्या संबंधात त्यांना संतुष्टी मिळत नाही.

 

आपल्या जोडीदारासोबत आपलं भावनिक संबंध अतिशय मजबूत असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रकारे जोडीदाराला आकर्षित करण्यासारखं सेक्स करणं देखील महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही तुमच्या जोडीदाराला संतुष्ट नाही केलंत, तर त्याचा परिणाम तुमच्यावर तर होतोच मात्र त्याचबरोबर तुमच्यावरही होत असतो.

 

तुफानी सेक्स करा, दिर्घायुष्य व्हा 

 

तुम्हांला तुफानी सेक्सचा अर्थ नक्कीच समजला असेल, एक असा सेक्सप्रकार की ज्यात खूप असं धैर्य दाखवण्याची गरज असते, कारण की, त्यानंतर तुमची खूपच थकावट होणार असते. ज्यावेळेस तुम्ही तुफानी सेक्स करता तेव्हा तेव्हा तुमच्यातील जोश हा दुप्पट होत असतो. तुमचा मूड चांगला करण्यासाठी तुफानी सेक्स हे अत्यंत महत्त्वाचं असतं.

 

 

 First Published: Tuesday, May 29, 2012 - 17:15


comments powered by Disqus