लैंगिक जीवनातील होणारे गैरसमज, Sex life problem in India

लैंगिक जीवनातील होणारे गैरसमज

लैंगिक जीवनातील होणारे गैरसमज
www.24taas.com

आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये टिव्ही आणि मुव्ही स्क्रीनद्वारे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळी आपल्यासमोर लैंगिक चित्र आणि विचार डोक्यात येतात. परंतु, आपल्याला ही गोष्ट थांबवणे शक्य नसून आपल्यावर त्यांचा एक प्रकारे मारा झाला आहे.

लैंगिक संबंधाबद्दल चर्चा करणे अजूनही वाईट समजलं जातं. आणि त्यातूनच अनेकदा चुकीचे मार्ग अवलंबले जातात. हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण केले तर हे सहज लक्षात येईल. की हा विषय फार वेगळ्या पद्धतीने हाताळला जातो. लैंगिक संबंध ही नैसर्गिक भावना असली तरी देखील याबाबत गैरसमज मात्र फार मोठ्या प्रमाणावर आहे.


लैंगिक जीवनात मात्र या गैरसमजांमुळेच असमाधानी असतात. अनेक भारतीय लोकांना असे असे जाणवते की, शारीरिक गरज भागवताना आपल्या आरोग्याचा क्षय होत आहे. आणि त्यामुळेच अशा गैरसमजांमध्ये भर पडते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 10, 2013, 08:12


comments powered by Disqus