१९९५ च्या विधानसभा जागांची स्थिती

  भाजप-शिवसेनेचे १९९५ मध्ये सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळीची स्थिती काय होती. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. हे आज आपल्या आठवत नाही. या जागांच्या आधारावर शिवसेेनेचा मुख्यमंत्री करण्यात आला होता. 

Updated: Oct 21, 2014, 01:12 PM IST
१९९५ च्या विधानसभा जागांची स्थिती title=

मुंबई :  भाजप-शिवसेनेचे १९९५ मध्ये सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळीची स्थिती काय होती. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. हे आज आपल्या आठवत नाही. या जागांच्या आधारावर शिवसेेनेचा मुख्यमंत्री करण्यात आला होता. 

या निवडणुकीत काँग्रेस हा ८० जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष होता. पण भाजप सेना एकत्र लढल्यामुळे सेनेला ७३ आणि भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांची संख्या १३८ होती. त्यांना काही अपक्षांनी पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद, भाजपला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद देण्यात आले होते. 

आता हाच फॉर्म्युला शिवसेनेने भाजपकडे पाठविला होता. पण भाजपने तो अमान्य केला आहे. 

पाहू या काय होती १९९५ची स्थिती. 

पक्ष

उमेदवारांची संख्या

विजयी उमेदवार

मिळालेली मतं

मतदानाची टक्केवारी

काँग्रेस

२८६

८०

११९४१८३२

31.00%

शिवसेना

१६९

७३

६३१५४९३

16.39%

भाजप

११६

६५

४९३२७६७

12.80%

जनता दल

१८२

११

२२५८९१४

5.86%

शेकाप

४२

७८८२८६

2.05%

सीपीआय

१८

३८६००९

1.00%

समाजवादी पक्ष

२२

३५६७३१

0.93%

नाग विदर्भ आंदोलन समिती

८२६७७

0.21%

महाराष्ट्र विकास काँग्रेस

४५४०४

0.12%

अपक्ष

३१९६

४५

९१०४०३६

23.63%

एकूण

४७२७

२८८

३८५२६२०६

100%

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.