धक्कादायक.. सोलापुरात ७० वर्षीय वृद्धाला नग्न करुन मारले

माळकवठे गावात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एका ७० वर्षीय वृद्धाला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. ही मारहाण एका माजी सरपंचानेही केली. रेशनदुकानावरुन ही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Updated: Sep 25, 2015, 11:31 AM IST
धक्कादायक.. सोलापुरात ७० वर्षीय वृद्धाला नग्न करुन मारले title=

सोलापूर : माळकवठे गावात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एका ७० वर्षीय वृद्धाला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. ही मारहाण एका माजी सरपंचानेही केली. रेशनदुकानावरुन ही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पाहा हा व्हि़डिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.