अमरावतीत रिटा पडोळे विजयी

 अमरावतीत मतमोजणीपूर्वी एक निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपच्या रिटा पडोळे यांना  बिनविरोध निवड झाली आहे. 

Updated: Feb 23, 2017, 09:36 AM IST
अमरावतीत रिटा पडोळे विजयी  title=

अमरावती :  अमरावतीत मतमोजणीपूर्वी एक निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपच्या रिटा पडोळे यांना  बिनविरोध निवड झाली आहे. 

त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने  रिटा पडोळे यांना विजयी करण्यात आले आहे.