बदनापूरमध्ये संताप, बलात्कारानंतर अल्पवीयन सहा महिन्याची प्रेग्नंट

जालन्यातील बदनापूरमध्ये बलात्काराची घटना उघडकीस आलीय. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जालन्यातील बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवीयन सहा महिन्याची प्रेग्नंट आहे.

Updated: Sep 13, 2015, 11:59 AM IST
बदनापूरमध्ये संताप, बलात्कारानंतर अल्पवीयन सहा महिन्याची प्रेग्नंट  title=

जालना : जालन्यातील बदनापूरमध्ये बलात्काराची घटना उघडकीस आलीय. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जालन्यातील बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवीयन सहा महिन्याची प्रेग्नंट आहे.

जवसगावमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

बळीराम घोरपडे आणि बाळू अशी या आरोपींची नावं आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील अल्पवयीन पिडीत मुलगी ६ महिन्याची गरोदर असल्याचही समोर आलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.