भाजपच्या ११९ उमेदवारांना नोटीस

महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपच्या ११९ उमेदवारांनाच नोटीसा बजावल्या आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2017, 01:28 PM IST
भाजपच्या ११९ उमेदवारांना नोटीस  title=

नाशिक : महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपच्या ११९ उमेदवारांनाच नोटीसा बजावल्या आहेत. 

भाजपने उमेदवारांकडून दोन दोन लाख रुपये घेतले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई केली आहे. या व्हिडिओत कथित दोन लाखांच्या पक्षनिधीसंदर्भात तक्रार असल्यास संपर्क करावा, अशी विचारणा केली आहे. 

आचारसंहिता कक्षाने आता ज्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेल्या सर्वांना याबाबत आवाहन केले आहे.