बदनापूरजवळ ट्रॅव्हल बस पलटी... एक ठार, २० जखमी

जालना - औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ ट्रॅव्हल उलटल्याने अपघात घडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 9, 2016, 10:25 AM IST
बदनापूरजवळ ट्रॅव्हल बस पलटी... एक ठार, २० जखमी title=

जालना : जालना - औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ ट्रॅव्हल उलटल्याने अपघात घडलाय.

ट्रॅव्हल बस पुण्याकडून हिंगोलीकडे जात असताना घडला हा अपघात घडलाय. या अपघातात एक ठार तर २० जण जखमी झालेत. जखमींपैंकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.


अपघात

जखमींना जालना आणि औरंगाबादच्या दवाखान्यात हलवलं आलंय.