डॉ.दाभोलकरांना आदरांजली वाहण्यासाठी कँडल मार्च

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होतयं. या निमित्तानं दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी पुण्यात एस एम जोशी पुलापासून ओकारॆश्वर पुलापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. 

Updated: Aug 20, 2014, 09:49 AM IST
डॉ.दाभोलकरांना आदरांजली वाहण्यासाठी कँडल मार्च title=

पुणे : डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होतयं. या निमित्तानं दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी पुण्यात एस एम जोशी पुलापासून ओकारॆश्वर पुलापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. 

दाभोळकरांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच कार्य पुढे नेण्यासाठी इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून इस्लामपुर ते पुण्यापर्यंत प्रबोधन  रँली  काढण्यात आली होती.

या प्रबोधन रॅलीच्या विद्यार्थ्यांनीही या मार्चमध्ये सहभाग घेतला होता.. दाभोलकरांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी मेणबत्त्या लावून दाभोलकरांना आदरांजली वाहण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.