नाशिकमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी

पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 8 ते 10 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2017, 08:19 AM IST
नाशिकमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी title=

नाशिक : पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 8 ते 10 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 

पाथरवट लेन परिसरात ही घटना घडली. दोन गटांत जोरदार राडा झाला. हा राडा पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात परिसरातील घरांचंही नुकसान झाले आहे.