परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी

Last Updated: Friday, April 21, 2017 - 17:20
परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी

परभणी : परभणी महापालिकेच्या निवडणूक निकालात काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक निकालात २९ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे.  तर राष्ट्रवादी काँग्रेस २० ठिकाणी विजय मिळविला आहे.  भाजपनं आठ जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.  परभणीत एकूण 65 जागांसाठी मतदान झालं होतं.

परभणी महापालिका निकाल २०१७

 काँग्रेस – २९
 राष्ट्रवादी – २०
 भाजप – ०८
 शिवसेना – ०६
 अपक्ष/इतर - ०२

First Published: Friday, April 21, 2017 - 14:33
comments powered by Disqus