पैसा देऊ सर्व शहर सुंदर करू - सीएम

आम्ही तंत्रज्ञान, पैसा देऊ सर्व शहर सुंदर करू, निधीची कमतरता होऊ देणार नाही. 

Updated: Dec 11, 2016, 07:03 PM IST
पैसा देऊ सर्व शहर सुंदर करू - सीएम title=

औरंगाबाद : जिल्ह्यात नगर पालिका निवडणूक प्रचारासाठी, आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गंगापुर आणि पैठण नगरपालिकासाठी प्रचार सभा घेतल्या. यावेळी विकासासाठी शिवसेना भाजपच्या उमेदवार निवडून दया, असे आवाहन त्यानी केले. 

आम्ही तंत्रज्ञान, पैसा देऊ सर्व शहर सुंदर करू, निधीची कमतरता होऊ देणार नाही. 

आम्ही पैसे देऊ एका महिन्यात काम आणि शंभर दिवसात वर्क आर्डर काढून वेळेत काम झाल पाहिजे. त्याची गुणवत्ता त्रयस्त माणूस तपासेल काम ख़राब असेल, तर कारवाई करू असंही देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.