धनंजय मुंडेंचं पंकजा आणि जानकर यांना उत्तर

अजित पवारांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेलाही धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.

Updated: Oct 11, 2016, 08:02 PM IST

बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेविषयी पंकजा मुंडे आणि रासपचे नेते महादेव जानकर यांना उत्तर दिलं आहे. अजित पवारांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेलाही धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे, पाहा काय उत्तर दिलंय धनंजय मुंडे यांनी...