मनमाड-नांदेड रेल्वे पॅसेंजरला औरंगाबादजवळ आग

मनमाड नांदेड रेल्वे पैसेंजरला औरंगाबादजवळ आग लागली. या आगीत गाडीची एक बोगी जळून खाक झाली. रात्री 2 च्या सुमारास अचानक टॉयलेटमधून धूर यायला लागला अणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं. 

Updated: Oct 26, 2014, 04:32 PM IST
मनमाड-नांदेड रेल्वे पॅसेंजरला औरंगाबादजवळ आग  title=

नांदेड : मनमाड नांदेड रेल्वे पैसेंजरला औरंगाबादजवळ आग लागली. या आगीत गाडीची एक बोगी जळून खाक झाली. रात्री 2 च्या सुमारास अचानक टॉयलेटमधून धूर यायला लागला अणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं. 

प्रसंगावधान राखत प्रवासी वेळेच गाडीतून उतरले म्हणून मोठी जीवीत हानी झाली नाही. मात्र चालत्या गाडीत आग लागलीच कशी हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

दरम्यान, या गाडीतील प्रवाशांना दुस-या गाडीची व्यवस्था करुन पुढे रवाना करण्यात आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.